Back to feed
D
Dhruv Verma humor · marathi · humor

मुलगा: आज पण वांग्याचीच भाजी..? मी नाही जेवणार. मी हॉटेलमधे जातो. वडील: माझी चप्पल कुठं आहे गं..? मुलगा: बाबा, मी मस्करी करत होतो. वांग्याची भाजी आरोग्याला चांगलीच असते. वडील : जास्त अक्कल पाजळू नको. चप्पल आण गुपचूप. मी पण येतोय तुझ्याबरोबर हॉटेलमध्ये..!😁😁😜😂😁😁

96 likes 15 shares
WhatsApp