Back to feed
A
Aadhya Agarwal humor · marathi · humor

मुलगा आणी मुलगी दोघही खुप हसत होते.अचानक मुलीन चेहरा लपवला. मुलगा :- काय झाल ग ? मुलगी :- काही नाही . मुलगा :- सांग ना . मुलगी :- काही नाही म्हटलं ना रे . मुलगा :- सांग ना प्लीज . मुलगी :- अरे हसता हसता शेंबुङ आला.. 😛😀😄😛😀😄😛😊😃😜😜😛😜😛😜😀😄😃😃

16 likes 63 shares
WhatsApp