I
Ira Malhotra
patriotic · marathi · patriotic
*मुलगा आणि मुलगी समुद्राच्या काठावर बसलेले असतात.*😊 *मुलगी डोळ्यातून अश्रूंचा एक टिपूस काढून मुलाला विचारते, "तू माझी साथ कधीपर्यंत देशील?"*😌 *मुलगा तो टिपूस हातावर घेऊन समुद्रात बुडवतो, आणि म्हणतो, "जो पर्यंत तू हा थेंब शोधून परत तुझ्या डोळ्यात ठेवत नाहीस, तोपर्यंत!"*😉 *हे ऐकून मुलीच्या डोळ्यातून आनंदाशृ वाहू लागतात.*😭 *हे पाहून समुद्र देखील म्हणतो, .* . . . . . . . *इतकी फालतुगिरी तुम्ही आणता कुठून रे?!"* 😂😂😂😂
81 likes
54 shares