S
Saanvi Rao
humor · marathi · humor
मुलगा - आपल्या शेजारी ती नवीन बाई राहायला आली आहे तिचे नाव डार्लिंग आहे का? आई - नाही बेटा मुलगा - तू जेव्हा भाजी आणायला गेली होतीस तेव्हा पप्पा तिला डार्लिंग डार्लिंग म्हणून हाक मारत होते
29 likes
22 shares