A
Avni Yadav
humor · mixed · humor
मुलगी - उद्या माझं हार्ट ऑपरेशन आहे..💉🔪🔪 मुलगा - माहिती आहे .. मुलगी - i love u😘😘 ... मुलगा - i love u 2😘😘 . . .. . ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात.. . . . मुलगी - आकाश कूठ गेला वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी - नाही!!!😰😰 (आणि जोरजोरात रडू लागते..) . . . . . . . . . . . . . वडील - चेष्टा केली गं !! बाहेर बसलय, गायछाप तंबाखु खातोय !!😁😁😅 😝😜😜😜😂😂😂😂
248 likes
61 shares