Back to feed
R
Reyansh Bhat humor · mixed · humor

मुलगी - उद्या माझं हार्टच अॉपरेशन आहे आहे.. मुलगा - माहिती आहे .. मुलगी - i love u💟 ... मुलगा - i love u 2💖💖 . . .. अॉपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात.. . . . मुलगी - प्रतिक कूठ गेला वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी - नाही!!!😵😵😵😱😱 (आणि जोरजोरात रडू लागते..) . . . . . . . . . . . . . वडील - चेष्टा केली ग !! बाहेर बसलाय, गायछाप खातोय !! 😁😁😅 😝😜😜😜😂😂😂

47 likes 52 shares
WhatsApp