Back to feed
I
Ira Gupta humor · marathi · humor

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे? . कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना.. . मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो. . कुल्फीवाला : अरे, पैसे दे की? . . मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा...! 😜😜😜😜😜😜😜😜

178 likes 64 shares
WhatsApp