Back to feed
A
Anaya Kumar humor · hindi · humor

मुलगी : काकू चहासाठी आलं पाहिजे पुणेरी काकू: हो येईन की...नक्की येईन. 😅😁 मुलगी: येऊ नका फक्त अद्रक द्या.. 😅😁😅😁

145 likes 21 shares
WhatsApp