R
Rudra Joshi
humor · mixed · humor
मुलगा -- कुठे आहेस ?? मुलगी -- mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे घरी पोहोचल्यावर बोलते तु कुठं आहे ? मुलगा -- तु ज्या महाप्रसादात जेवत आहेस ना तिथं तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे... भात लागला तर सांग😝😝😝😜
82 likes
90 shares