S
Sai Kapoor
family · marathi · family
मुलगा- "कशी आहेस ?" मुलगी- "बरी आहे !" मुलगा- "आई कशी आहे?" मुलगी- "बरी आहे !" मुलगा- "बाबापण बरेच असतील?" मुलगी- "नालायक , बाबा एकच आहेत !!"
152 likes
57 shares