Back to feed
K
Kunal Iyer humor · marathi · humor

मुलगा-* "कशी आहेस ?" *मुलगी*- "बरी आहे !" *मुलगा*- "आई कशी आहे?" *मुलगी*- "बरी आहे !" *मुलगा*- "बाबापण बरेच असतील?" *मुलगी*- "नालायक , *बाबा एकच आहेत* 😂😂😝😝😝😝

61 likes 20 shares
WhatsApp