Back to feed
A
Avni Kulkarni humor · marathi · humor

मुलगा : कशी आहेस? मुलगी : बरी आहे मुलगा: आई कशी आहे? मुलगी : बरी आहे मुलगा: बाबा पण बरेच असतील ना? मुलगी : नालायक , बाबा एकच आहेत

76 likes 63 shares
WhatsApp