Back to feed
R
Reyansh Bhat humor · mixed · humor

मुलगी: कसा होता MPSC चा पेपर? मुलगा :- अवघड. मुलगी :- तू तर पूर्ण पुस्तक वाचलं होतं ना ?.. .. मग तुला अवगड़ कसा काय गेला सगळी उत्तर यायला हवि होती ........... मुलगा 🤔 :- सैराट पहिला???? मुलगी : विषय नको बदलू.~साग...... मुलगा: तू सैराट पाहिला का? मुलगी:- हो पहिला, पुढे.... मुलगा:- पूर्ण पहिला? मुलगी:- हो पूर्ण पहिला... Interval च्या add पण पाहिल्य आता बोल. मुलगा: मग सांग.. प्र.1) आर्चीने पहील्यांदा चित्रपटात कोणती भाजी केली होती? अ) मेथी ब)शेपु क)भेंडी ड)यापैकी नाही 2) आर्चीने किती ठिबक्याची रांगोळी काढली होती? अ) १६ ब) १८ क) २४ ड) २६ 3)बिली बाउडर ला म्हातारीने किती फटके मारले? अ) ३ ब) ४ क) ५ ड) ६ 4) इंग्लिश मध्ये सांगू का? हे वाक्य आर्ची किती वेळा बोलते? अ) ६ ब) ७ क) ८ ड)९ आणि शेवटचा👇 5) खुळखुळ्याची फाटलेली अंडरविअर कोणत्या कंपनीची होती? 🙄😡😡😡😡 मुलगी:- ☹ . . . . . . . . . . . . . .खरच खूप अवघड असतात का रे MPSC चे पेपर?.........😁😂😂😂😜😝😜😝😛😂😬😁😋😝😜

189 likes 33 shares
WhatsApp