Back to feed
M
Meera Chauhan humor · mixed · humor

मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास .... मुलगी : अया खरच ..... मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे ..... . . .... मुलगी : .. Thank You . मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे .. .. .. .. . . . . मुलगी : Thank You !! भैया मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाहीस......☺☺☺☺

229 likes 41 shares
WhatsApp