K
Kiara Mishra
humor · mixed · humor
मुलगा : खूप चांगला ड्रेस घातलास .... मुलगी : अया खरच ..... मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे ..... . . .... मुलगी : .. Thank You . मुलगा : मेकअप पण खूप चांगला आहे .. .. .. .. . . . . मुलगी : Thank You !! भैया मुलगा : कमाल आहे ... तरी पण तू सुंदर दिसत नाहीस......
47 likes
19 shares