A
Arjun Yadav
humor · hindi · humor
मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉटसअपवर गप्पा मारत होता. 😎. मुलगा - प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव, जागी असलीस तर आठवणी पाठव, हसत असलीस तर खुशी पाठव, रडत असलीस तर अश्रू पाठव. 🙋 मुलीचा रिप्लाय आला...., . . ...अरे, भांडी घासतेय रे. .......खरकटं पाठवू का ? ,,,,,,,,,, 😜😂😂😆😆😝😝😂😂😝😄😂😂
50 likes
47 shares