A
Arjun Pawar
humor · hindi · humor
मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉटसअॅपवर गप्पा मारत होता. मुलगा - प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव, जागी असलीस तर आठवणी पाठव, हसत असलीस तर खुशी पाठव, रडत असलीस तर अश्रू पाठव. मुलीचा रिप्लाय आला...., . . ...अरे, भांडी घासतेय रे. .......खरकटं पाठवू का.😝😝😝😝😝
68 likes
90 shares