A
Anaya Kapoor
humor · hindi · humor
"मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉटसअपवर गप्पा मारत होता. मुलगा - प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव, . जागी असलीस तर आठवणी पाठव, हसत असलीस तर खुशी पाठव, रडत असलीस तर अश्रू पाठव. मुलीचा रिप्लाय आला...., . . ...अरे, भांडी घासतेय रे. .......खरकटं पाठवू का.,,,,,,,,,, 😜😂😂😆😆😝😝😜 😴😴 😴😴
98 likes
64 shares