Back to feed
A
Aarav Reddy humor · marathi · humor

मुलगी 👩: (घरच्यांना ): माझा एक बॉय फ्रेंड आहे आई: नालायके🙇🏽‍♀ केलस तोंड काळ👧🏿हेच सगळं करायला जात होती कॉलेज मधे मुलगी :आई अगोदर ऐकून तरी घे तो 🏦 कॅशियर आहे आणि सांगतोय तूझ्या 👨‍👩‍👧‍👦 घरातील सर्वांच्या १०००५०० च्या नोटा बदलून देतो आई 😻: नाव काढलस पोरी 👩‍❤️‍👩 ये इथे माझी गुणाची पोर ती 😜😜😜😂

156 likes 85 shares
WhatsApp