A
Ayaan Nair
humor · marathi · humor
मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे मुलगी : आणि दुपारचे काय? मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे 🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
41 likes
87 shares