K
Kiara Rao
humor · mixed · humor
मुलगी :: जानु मला आजीबात करमत नाहीय रे, तिकडुन कॉल करना...😳😭 . मुलगा(shocked) :: अगं आताच तर आपण दोन तास बोललो.!!!😥😥 . मुलगी :: आयव🙄,सॉरी परत तुलाच लागला😰 वाटतं...😱😱😡😡😂🍻😂 . मुलाचा तेरावा आहे उद्या,या बुंदी खायला.. 😜😜😜😝😝
165 likes
59 shares