K
Krishna Nair
humor · mixed · humor
मुलगी (ज्योतिषी ला) :- गुरुजी माझे २ अफेअर आहेत, मला सांगा, कोणाशी माझ लग्न होईल? कोण तो भाग्यवान सांगा मला.... . . . . . . ज्योतिषी :- पहिल्याशी लग्न होईल, दुसरा भाग्यवान असेल.... l😉😍😜😛😆😆😆😆😆
159 likes
30 shares