I
Ira Kulkarni
humor · marathi · humor
मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....???😄 . . . . मुलगा :- मी पण मरुन जाईन...! . . . . . मुलगी(लाङात येउन):- पण का..?? . . . . . मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये की फेङणा मुश्कील आहे....!!! 😂😂😂😂
70 likes
60 shares