S
Sara Sharma
humor · mixed · humor
मुलगी :- डॉक्टर, पोटात खुप दुखतय.... डॉक्टर:- काल रात्री काय खाल्लं होत..? मुलगी:- काल ना आम्ही *Burger, French fries and Corn Pizza* आणि हं बस एवढंच.... डॉक्टर:- हे फेसबुक नाही, इथे खरं खरं सांगायचं..... मुलगी:- *बेसन आणि भाकर* 😂😂😂😆 😂😂😂😝
108 likes
65 shares