M
Meera Rao
humor · marathi · humor
मुलगी :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय.. . . डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल . . मुलगी :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ?? *डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला* 😃😃 😃😃😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
116 likes
1 shares