V
Vihaan Chauhan
humor · mixed · humor
मुलगी डॉक्टर ला : माझीस्कीन खूपच soft आणि sensitive आहे आणि रंग पण खूप गोरा आहे, मी झोपताना काय लाऊन झोपू ? . . . . . . . डॉक्टर : दाराची कडी लाऊन झोप....
150 likes
59 shares