Back to feed
S
Saanvi Nair humor · mixed · humor

मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ? मुलगी : सहा ... मुलगा : चुक..... फक्त १ कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते... मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा... मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ? मयुरी : नउ मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते... HA HA HA HA

91 likes 12 shares
WhatsApp