Back to feed
R
Riya Kumar humor · mixed · humor

मुलगा - तू किती शिकली आहेस. मुलगी - काही नाही मी फक्त कोर्स केलाय. मुलगा - कोनता मुलगी - D.B.S मुलगा - म्हनजे काय मुलगी - धुणी- भांडी - स्वयंपाक D.B.S 😂😂😂😂😂😂😝😝

27 likes 62 shares
WhatsApp