Back to feed
S
Sara Kapoor humor · mixed · humor

मुलगा : तू किती शिकली आहेस? मुलगी: काहीच नाही. मी कोर्स केलाय. मुलगा : कोणता मुलगी : D.B.S. मुलगा : म्हणजे काय ??? मुलगी : धुणं. भांडी. स्वयंपाक (D.B.S) 😂😂😂😂😂 मुलगा अजून कोमात आहे.

95 likes 76 shares
WhatsApp