N
Navya Joshi
humor · marathi · humor
मुलगी - तू खूप कूल आहेस रे... मुलगा - तू पण तर खूप हॉट आहेस... त्यांच्या मागे बसलेला पुणेकर आजोबा तुम्ही दोघे लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील...😂😅😆😜😂😂😂😂😂
43 likes
67 shares