A
Asha Kulkarni
humor · mixed · humor
मुलगी :- तू जेवलास का रे ? 😌 मुलगा :- नाही ग . 😞 मुलगी :- का रे ? 😳 मुलगा :- घरी जेवण नाही बनवलय 😓 मुलगी :- अरे जा ना मग तुमचा बिल्डिंग च्या गच्ची वर . 🙄 मुलगा :- काय आहे गच्ची वर 🤔 मुलगी :- पितृ पक्ष सुरु आहे ना मग कोणी कोणी जेवण ठेवला असेल ना ते जेव ना मुलगा :- offline 😂😂😂😂 एकदम नवीन आहे ...
256 likes
7 shares