A
Atharv Singh
humor · mixed · humor
👦मुलगा - तु मला सांगितले नाही कि, तुझ्या अंगात येते. 👩मुलगी - What ? 👦मुलगा - तुझे केस विस्कटलेला DP बघितला. 👩मुलगी - नालायका, आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो. 😂😂😂😂😂😂😂😂😂
7 likes
40 shares