Back to feed
V
Vihaan Mehta humor · marathi · humor

मुलगा : तुझे डोळे इतके सुंदर आहेत कि ......, मुलगी : कि काय ? पुढे बोल ना लवकर मुलगा : बरेचदा तुझा डावा डोळा उजव्या डोळ्याकडे बघत असतो

128 likes 66 shares
WhatsApp