Back to feed
R
Rudra Malhotra humor · marathi · humor

मुलगा - तुझ नाव काय आहे ?.. मुलगी - 🌧 🌧🌧🌧💧 मुलगा - हे काय ?.. मुलगी - अरे, वर्षा नाव आहे माझ. .मुलगी - आणि तुझं नाव ?.. मुलगा - 💋👄💋👄💋👄💋 💋👄💋👄💋👄💋👄💋 👄💋👄💋👄💋👄💋👄 मुलगी - नालायका हे काय आहे ?. 😡 मुलगा - अरे माझं नाव आहे हे. मुलगी - हे कसलं नाव ?.. 😡 मुलगा - *पप्या...* 💋👄💋😂😂😂😜 😂😂😂*

4 likes 18 shares
WhatsApp