Back to feed
K
Kabir Malhotra humor · hindi · humor

मुलगा: तुम्ही मुली लग्नानंतर मुलाच्या घरी जाताना एवढे का रडत असता . . . मुलगी: कारण तो आमचा शेवटचा दिवस असतो...रडण्याचा.... 😭😭😆😆😛😛😭😭

157 likes 18 shares
WhatsApp