Back to feed
P
Prisha Patel humor · mixed · humor

मुलगी दुकानदाराला: काका असं *Valentine Day Card* आहे का ज्यात लिहीलंय "तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस" ? दुकानदार: हो आहे की.. मुलगी: *बरं, पाच द्या....* 😂😂😂 🙊 *दुकानदार कोमात आहे*

165 likes 57 shares
WhatsApp