Back to feed
R
Rudra Das spiritual · marathi · spiritual

मुलगा : देवा, ह्या मास्तरीण बाईची जीभच कापून टाक, रोज मला ओरडत असते... दुसर्या दिवशी मास्तरीण बाई ची जीभ कट होते.. मुलगा : देवा, गुरुजींचा हातच तोडून टाक सारखं मला मारत असतात... दुसर्या दिवशी गुरुजींचा हाथ तुटतो... मुलगा : देवा, माझ्या बापाला उचल, सारख मला खेळण्यावरून मारत असतात... दुसर्या दिवशी मुलगा शाळेतून घरी येतो, वडील घरी असतात... मुलगा : बाबा, तुम्हाला काही नाही झालं ? वडील : नाही, का ? मुलगा : आई, कुठे आहे ? वडील : शेजारचे काका मेले न तिथे गेली आहे ....

122 likes 68 shares
WhatsApp