S
Shaurya Das
humor · hindi · humor
मुलगी : पप्पा मी प्रेमात पडलिये. लव एट सेकंड साईट. पप्पा : सेकंड साईट ? मुलगी : हो , पहिल्यांदा बघितलं तेव्हा तो टपरीवर तंबाखू चोळत उभा होता. पण दुसर्यांदा मी त्याला ऑडीमधून थूंकताना पाहीलं.😝😝😝
89 likes
73 shares