R
Reyansh Joshi
humor · mixed · humor
मुलगी फोनवर बोलत लिफ्टमध्ये आली .. आणि अॅडमीन कडे पाहुन हसली . लगेच फोनवर बोलली . " चल ग फोन ठेवते , एक HAndsome आणि dashing मुलगा लिफ्टमध्येआलाय . बघते काही जमते का? बाय .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . अॅडमीन काही बोलणार इतक्यात ती बोलली . " Sorry kaka , मला ना फोन ठेवायचा होता म्हणुन असे बोलले . ......... ..... . . . . .... आईशपथ्थ... एवढा Insult कधीच झाला नव्हता भावाचा आमच्या ......?
216 likes
56 shares