S
Saanvi Nair
humor · marathi · humor
मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते. "हॅलो फ्रेन्ड्स, मी मावशी झाले" बंड्याने खाली कॉमेंट टाकली. "किती पगार आहे" 😂😂😂😂😂😂😂
47 likes
2 shares