Back to feed
S
Shaurya Verma family · marathi · family

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ? बाप : स्वतः उठुन घे...? मुलगा : प्लीज द्या ना बाबा.. बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या! मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. ☺☺☺

222 likes 65 shares
WhatsApp