Back to feed
A
Avni Gupta family · marathi · family

मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात काय फरक आहे ? वडिल - एकदम सोप्प ... जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....

53 likes 60 shares
WhatsApp