A
Anaya Nair
family · marathi · family
मुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात काय फरक आहे ? वडिल - एकदम सोप्प ... जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी
29 likes
78 shares