Back to feed
I
Ishaan Joshi humor · marathi · humor

मुलगा : बाबा मला परीक्षे मधे 90% भेटले तर तुम्ही काय कराल...? : : वडिल : मी आनंदाने वेडा होईन...! : : मुलगा : हिच भीती होती म्हणून नापास झालो. तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण संभाळणार...! : 😂😂😂

207 likes 58 shares
WhatsApp