Back to feed
R
Reyansh Singh humor · marathi · humor

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडि बघत असतो... मुलगा- बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्लस् नाचवायच्या आहेत. आई :👺👹हरामखोर त्या तुझ्या मावश्या आहेत.

146 likes 53 shares
WhatsApp