Back to feed
S
Sahil Mehta humor · marathi · humor

"मुलगी बस स्टँड वर उभी असते, . समोरून 1 टूकार कारट तिच्या कडे पाहत पुढे जात, . परत फिरूण वापस मूलीकडे येतो, अन, बोलतो ओळखला का??? . मुलगी नाही ओळखल, . कारट- आताच तुझ्या समोरूण गेलो ना......." 😜😆😆😂😂😂🤕🤕

146 likes 80 shares
WhatsApp