K
Kabir Kumar
humor · marathi · humor
मुलगा (भडकून): मी सकाळी एवढे हाॅर्न वाजवले तरी तू गॅलरीत का नाही आलीस ?? 😡😖 . . . मुलगी (आश्चर्याने): अय्य्या... 😳😲 तो तू होतास ?? मला वाटलं *गारीगार* वाला आलाय... !!😌😉 😂😂😂😂😂😂😂
64 likes
70 shares