A
Anika Das
humor · marathi · humor
मुलगा : मि तुला मिठीत घेऊ का ??? मुलगी : नको...!! . . मुलगा : तु ऐकलं का मी काय बोललो??? . मुलगी : हो ऐकलं...!! . . मुलगा : सांग बर मी काय बोलला ??? . मुलगी : मी तुला मिठीत घेऊ का...... . मुलगा : हो, घे ना😃😃😃
71 likes
37 shares