Back to feed
S
Sahil Joshi friendship · marathi · friendship

मुलगा👨 : मी माझ्या गर्लफ़्रेंड👧 ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली,📨 मित्र 😇: मग? काय झालं शेवटी? मुलगा : तिनं पोस्टमनशी 👮लग्न केलं!💏 😜😜😜

131 likes 5 shares
WhatsApp