S
Saanvi Agarwal
humor · marathi · humor
मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे. . मुलगाः नाही. . मुलगी : का? . मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का? सन्नाटा . . . . मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन हळुच पर्स मधुन मंगळसुत्र काढुन म्हणते :- . . . . तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाहतीर मी तुला राखी बांधते. 😜😜 . तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.😂😂😂😝
76 likes
80 shares